मराठी (5570 | sorted randomly)

पुण्यातील उंदीर, घुस आणि खेकड्यांची सुप्रिम कोर्टात धाव...

दुपारी १२ ते ४ आम्ही झोपलो होतो....
कालवा फुटीत आम्ही निर्दोष.....

 
31
 
21 days
 
Just4u

जीवनात यशस्वी होण्यासाठी दररोज एक पदार्थ लागतो ,
तो म्हणजे ""आईसक्रीम""....
😉😋
🍦🍦🍦🍦🍦🍦🍦
आ : आत्मविश्वास.
ई : ईच्छाशक्ती.
स : सकारात्मक दृष्टिकोन.
क्रि : क्रियाशीलता.
म : महत्वाकांशा.

उन्हाळ्याच्या शुभेच्छा!!! 🌞🌞👍

 
118
 
599 days
 
Just4u

आता ही अफवा कोणी पसरवली की
.
.
.
.
.
.
*राखी सावंत घराबाहेर पडताच पाच हजार रुपये दंड लागू*

*प्लॅस्टिक बंदी*
🛍🛍✖✖✖✖🛍🛍

 
29
 
119 days
 
Maharashtra Joke Associates

लग्नाचा पहिल्या रात्री मराठी लोक काय करत असतिल विचार करा......🤔


😁😘😍💏😌


आलेल्या आहेराची टोटल मारतात....!!!!"
😆😆😜😜😂😂

 
265
 
863 days
 
almighty

भारताची लोकसंख्या आता एकाच गोष्टीने रोखली जात आहे
.
.
.
.
.
शाळेची फी😜😜😜

 
49
 
219 days
 
User16052

🍅🍅
एका भाषणाच्या वेळी मोदीनी एक
गोष्ट सांगितली......

" एक बाप होता....त्याने त्याच्या ३
मुलांना प्रत्येकी १०० रुपयेदिले
आणि संगितले
की अशी वस्तु आणा ज्याने आपली रूम भरून
जाईल.....

पहिल्या मुलाने १०० रुपयाचे लाकडं
आणले.....
पण ते पुरेशे नव्हते..
दुसर्या मुलाने १०० रुपयाचा कापूस
आणला.....पण
तो पुरेसा नव्हता...

आणि

तिसर्या मुलाने ५
रुपयाची मेणबत्ती आणली,ती पेटवली व
प्रकाशाने
पूर्ण रूम भरून गेली......"

पुढे कपिल सिब्बल उठले आणि म्हणाले,

'तो तिसरा मुलगा म्हणजेच शरद पवार ...
जेंव्हापसून ते देशाच्या राजकरणात उतरले
आहेत...देशाची प्रगति झाली आहे'.......

तेवढ्यात खालून 'अण्णा हजारे'
यांचा आवाज आला...
"ते सर्व ठीक आहे.....

पण बाकीचे ९५रुपये
कुठे गेले ???

😜😜😜

 
134
 
791 days
 
mumbhai..

बबड्या लाडात येऊन, "तू अशी कधी कधीच भेटती! प्रेम करायला जागा पण भेटत नाय. पार्क मध्ये तुला डास चावतेत. मित्राचा फ्लॅट लवकर भेटत नाय. तुझ्या मैत्रिणी तर सगळ्या सोताच्या घरात राहतेत. गावाकडं जावं तर तिकडं पण शेती वेग्रे नाय, सगळीकडं आता प्लाट पडलेत. आपल्याला असा कधी मधी चान्स भेटतो तर एक व्हिडिओ काढू का? नवा मोबाईल घेतलाय भरपूर मेमरी आणि एच डी शूट होतंय. तू नसताना तेवढीच आठवण"

"नको रे! व्हिडिओ नको"

"आगं! आपलं आपल्यात राहील. मी काय कुणाला दावणार न्हाई"

"व्हिडिओ नको पन"

"पन का?"

"चोंग्या, तुझं इतक्या लवकर आटपतं की फार तर GIF बनेल. व्हिडीओ नाय..."😜😂😁😩😫☹

 
64
 
17 days
 
User16052

लग्नाची पहिली पत्रिका पहिले देवा समोर ठेवायचे......

पण आता बँके समोर ठेवावे लागतेय 😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😤😤😤🙇🙇🙇😇😇


देश बदल रहा है !

*अंधश्रद्धा नष्ट होणार*

 
142
 
699 days
 
Just4u

हम निकले थे, तन्हाई से लढकर ईश्क को ढूँढने..
.
.
पण वाटेत ब्रिटीशकालीन पुल लागला..
.
.
मग काय आलो चहा पिऊन परत..
😂😂

 
136
 
797 days
 
User23747

भारत विरुद्ध इंग्लण्ड
क्रिकेट ची मॅच चालू असते

भारताची बॅटिंग असते

बैट्समन चे 35 रन झालेले असतात

त्यावेळी तो ग्लब्स काढतो, हेलमेट काढतो आणि बॅट को वर करून वर आकाशाकडे पाहून देवाचे आभार मानतो🙏🏼☺

इंग्लैंड चा बॉलर ओरडतो,
"You did not made fifty or centrury, only 35 runs. Why are you wasting time?"

भारत चा बैट्समन म्हणतो,
*चुप बे साल्या ! तू जर दहावी आमच्या इथून पास केली असती, तर तुला 35 चं महत्व समजलं असतं.*

😂😂😂

 
88
 
618 days
 
User16052
LOADING MORE...
BACK TO TOP