Message # 437804

*गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..*
*मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या..*
☺💞🍫😘🎤🎼😘🍫💞☺
*उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे!*
*सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे!*
*श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे!*
*शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे!*
💐🌹🐾🌷🌻🌺🌷🐾🌹💐
*दुःख असावे तिळासारखे,*
*आनंद असावा गुळासारखा,*
*जीवन असावे तिळगुळासारखे,*
*"भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा"!!*
🙏🏻🙏🏻🚩🚩💞🌹🚩🚩🙏🏻🙏🏻

BACK TO TOP