मराठी (4027)

एका मुलीच्या लग्नाच्या
दोन दिवस अगोदर
तिच्या मैत्रीणीने तिला विचारलं..
.
काय गं झाली का लग्नाची सर्व तयारी??
.
.
मुलगी-हो झाली गं..
आता फक्त
शेट्ट काडायची बाकी आहेत😂😂😂

 
27
 
11 hours
 
almighty

येवढे #निकष लावलेत #कर्जमाफी दिलीय की #घटस्फोट तेच कळत नाहीये.
तत्वत: कर्जमाफी

 
15
 
a day
 
yogi shinde

हनमंत्या पुढे सरसावला. डेबुजीने त्याच्या डोळ्याला डोळा भिडवला.आगीच्या ठिणग्या पडत होत्या. त्या इंगळी लाल डोळ्यातुन. "हनमंत्या" डेबुजी गरजला. "तुझ्या जीवाची तुला पर्वा नसल, पोराबाळांची आशा नसल, तरच पाऊल टाक पुढं. मी झालोय आता जिवावर उदार. काळाची मुंडी पिरगाळुन टाकीन, तुझी रे कथा काय? एक पाऊल सरकलं पुढं का मेला समज तू. तुझ्यामागे तुझ्या पोराबाळांना देईल का रे हा सावकार शेरभर धान्य? जा गुमानं मागं, नाहीतर गाठ आहे माझ्याशी." हनमंत्या कचकला नि जागच्या जागी थबकुन उभा राहीला.
सावकाराच्या संतापाचा पारा भडकला. त्याने दोन तगडे जाठ डेबुजीच्या अंगावर सोडले. दोनी बगला एकदम पकडून त्यांनी डेबुजीचा नांगर खाली पाडला. हंबीरराव सखुबाईने रड्याचा आकांत केला. डेबुजीने एका हिसड्यात एका जाठाला कोपरखडीच्या तडाख्याने पचकन खाली विव्हळत बसवले आणि दुसर्याच्या पोटात लाथेची ठोकर मारुन जमिनीवर पालथा लोळवला. झटकन त्याने नांगराचा तुत्या(साडेतीन हात लांबीची लोखंडी कांब) हातात घेऊन सावकारावर चाल केली. #आज मि मरेन किंवा तुझ्या नरडिचा घोट घेईन. कसा घरी जिवंत जातोस तेच पाहतो , अशी भयंकर गर्जना करुन डेबुजी धावला. सावकार भेदरला. घोड्याचा लगाम खेचुन तो परतायला वळतो न वळतो तोच डेबुजीच्या तुत्याचा तडाखा तडाड बसला घोड्याच्या पुठ्ठ्यावर. घोडा उधळला. सावकाराचे पागोटे गेले गडगडत गरगरत शेताच्या मातीत. मालक महाराज जिव घेऊन पसार झालेले पाहताच, बरोबरचे सारे नांगरे गडी नी जाठसुद्धा भेदरले.जाता का नाही इथंन सारे? जीव घेईन एकेकाचा. सोडणार नाही. डेबुजीचा त्या वेळचा रुद्रावतार पाहुन बघ्यांचीही तिरपीट उडाली. माझ्या शेतात पाऊल टाकण्यापूर्वी घरच्या बायकांची कुंकवं पुसुन या मर्दानो, ही शेवटची गर्जना ऐकताच एकजात सगळ्यांनी भराभर पोबारा केला. डेबुजीने नांगर घेतला नि जसे काही कुठे झालेच नाही अशा वृतीने नांगरणी पुढे चालु केली.
#संत श्री गाडगे बाबा
#प्रबोधनकार_ठाकरे
#ऊठाठेव योगेश शिंदे

 
5
 
a day
 
yogi shinde

हम से ✊भांडन करने से पहले

हमारे 👬👬👬 दोस्तो की ‪‎📖 माहीती‬ नक्की

☝निकाल लेना

कारण वो पहिले ‪गायछाप खात्यात💪

फिर लय ‪हानत्यात‬...गोनी मे डाल के👊😝
😂😂😂😂😜😜😛😂😘
.......गाय छाप ग्रूप..........

 
79
 
2 days
 
mumbai..

मि शेंगा खाल्ल्या नाही मि टरफल उचलणार नाही.

सद्य परिस्थितीत याला स्वच्छ भारत अभियान विरोध म्हणायच का?

 
13
 
2 days
 
yogi shinde

नोटबंदी मुळे मोदींनी असे काय साध्य केलं जे मोदी सोडता कोनालाच काही कळले नाही.

 
14
 
2 days
 
yogi shinde

कसला आलाय #बाहुबली.

आमच्या संभाजी महाराजांच्या पराक्रमानीं लाख वेळा मातित घातलं असतं या बाहुबलीला.
#crazyfor
#संभाजी महाराज

 
14
 
2 days
 
yogi shinde

राष्ट्रपती पद sc ला सुटलय का?

आरक्षन सोडत कधी झाली कळलच नाही?

 
14
 
3 days
 
yogi shinde

जीवन काय आहे....

काल एक अनुभवी माणूस भेटला मी त्यांना म्हणालो "जीवनातील चांगला सल्ला द्या"

ते म्हणाले "भांडी साफ केली कधी?"

मी ह्या प्रश्नाने हैरान होउन मान खाली घालून म्हणालो-"हा साफ केलीत"

ते म्हणाले -"काय शिकलास"

मी काहिच उत्तर दिले नाही.

ते हसुन म्हणाले -भांडी बाहेरुन कमी आणि आतुन जास्त साफ करावी लागतात.....
बस हेच जिवन आहे! 👍 😄

 
92
 
4 days
 
almighty

_एक कोंबडीनं आपल्या मालकाला खूष करण्यासाठी सव्वा किलोचे एक अंडे दिले._

_मालक लईच खूष झाला आणी कोंबडी ला शब्बाशी दिली._

_पण_

_कोंबडीच्या गांडीचे दुखणे आयुष्यभर गेले नाही_


*तात्पर्य : बॉस ला खूष करण्यासाठी जे लोक ओव्हर स्मार्ट बनतात त्यांची गांड अशीच फाटलेली असते.त्यामुळं लै शहाणपणा करायचा नाय, शिफ्ट संपलि की घरी जायचं.*
🤓🤓💼💼💼💼🤓🤓

 
106
 
4 days
 
Maharashtra Joke Associates
LOADING MORE...
BACK TO TOP