मराठी (1363 in 1 year | sorting by most liked)

अर्ध्या तासांपासून बायको मोबाईल कॅमेर्‍याला रुमालाने साफ करत होती. सेल्फी काढायची आणि डिलीट करायची.

बाजूस नवरा लॅपटॉपवर काम करत होता.

शेवटी त्याला राहवलं नाही आणि बोलला
"जरा रुमाल चेहर्‍यावर फिरवून ट्राय कर !"
*
*
*
*
*
*
*
_*लॅपटाॅप फुटला
😂😂😂

 
149
 
288 days
 
almighty

मी रात्री उशिरा घरात शिरलो आणि बेडवर पाठ टेकताचं....

ती म्हणाली:- पिऊन आलात ना..?


मी म्हणालो:- खरं आहे....
पण तू कसे काय ओळखलेस..?
ती हसुन म्हणाली:-

तुमचे घर बाजूचे आहे.. 😂

असुदे झोपा आज इथेच हे पण कामाला गेलेत
😜🤣🤣🤣

 
145
 
328 days
 
mumbhai..

सासू: काय गं! कपबश्या कशा फुटल्या?

सून: आमचं भांडण झालं?

सासू: आणि हा पलंग?सून: आमचं भांडण मिटलं ........
😂😜😜😜😂😂

 
144
 
228 days
 
Anonymous

लग्नासाठी 36 गुण मिळवावे लागतात
👦👧
पण....
मैञीसाठी

1) 🚬
2) 🍺
3) 🐓

हे तीन गुण जरी मिळाले
तरी अतूट मैञी तयार होते.

😂😂😂😝😝😝
जीवनात खूप "हसा..."😆
पण श्रावण आधी एकदा तरी "बसा!" 🚬🍻🐓

 
141
 
342 days
 
Just4u

काल एकजण बायकोला पार्लर

मध्ये घेऊन गेला होता.

ती जशी बाहेर आली, त्याला

त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना.

तो म्हणालो, "अगं ! काय छान दिसतेयस तू!

काय केलंस नक्की पार्लर मध्ये."

तेवढ्यात आतून आवाज आला,

"अहो! माझं व्हायचंय अजून."

😂😂🤣

 
141
 
47 days
 
Just4u

31 डिसेंबर चा सगळा खर्च मी एकटाच करणार

तुम्ही सगळ्यांनी फक्त पैसे जमा करा🤣🤣🤣🤣🤣😜😜

 
141
 
198 days
 
User16052

सूंदर जिवन कशाला म्हणतात
*Levis ची जिन्स असावी,
*Raymond चा सुट असावा,
*Mercedes कार असावी
,*अमिताभ बच्चनच्या बंगल्याच्या बाजूला बंगला असावा,आणि
.
.

.

.

.
.
.
.
.
ऐश्वर्या रॉयने येउन म्हणावे"1 वाटी साखर देता का"
😂😂😂😛😛

 
138
 
341 days
 
mumbhai..

Veg joke

:: अजूनही पितात का गं तुझे मिस्टर??

:: नाही गं मुलालाच पुरत नाही त्यांना कुठे पाजू.
😂🤣😫🤔

 
138
 
322 days
 
almighty

देव आणी पतीदेव
यांच्यात फरक काय...?

देवाची आरती -
*सुखकर्ता दुखहर्ता...*

पतीदेवाची आरती-
*असकर्ता तसकर्ता...*
😎

 
136
 
308 days
 
Just4u

जीवनात 2 गोष्टी लक्षात ठेवा,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"एक उद्या सांगतो,
"एक परवा"😝😜
😂😁😅😬😆😝😜😎😂
जास्त विचारलं तर ते पण नाही सांगणार

 
134
 
286 days
 
Anonymous
LOADING MORE...
BACK TO TOP