मराठी (48 in 1 month | sorting by most liked)

आजी : अगं बाई, तू स्वयंपाक करणं शिक थोडासा, मुलीच्या जातीला स्वयंपाक करता यायला पाहिजे.._

नात : पण का ???_

आजी : अगं,कधी नवरा घरी नसला तर काय उपाशी झोपशील का ??

बायकांची चिंता......

वाटलं होत हया वयात नव-यावर लक्षं ठेवण्याची आता काही गरज राहणार नाही.......🧐

पण ह्या जलोटा साहेबांनी पुन्हा काम वाढवलं.......

😀🤣😀🤣

 
73
 
22 days
 
User16052

ज्या कोणाला आयुष्यात पाऊल पुढे कधी टाकावं
किंवा
पाऊल कधी मागे घ्यावं हे कळत नाही,
.
.
.
.
तो माणूस ...
.
.
.

.
.
.
कधीही
.
.
.
.
.
.
गरबा खेळू शकणार नाही.
💃🏻🥁🎼🎸💃🏻🥁🎼🎸💃🏻🥁🎼
😂😂😜😜😜😄

*टच फोनच्या जमान्यात जिवलग मित्र टच मध्ये राहत नाही....*
*हिच गोष्ट मनाला टच करते..!!!*😐😔

*पण काचेचे भरलेले ग्लास एकमेकांना टच करायला बोलावलं की सगळे टच मध्ये येतात ....!*😂😜
🍻

 
68
 
20 days
 
User16052

नवऱ्याची तारीफ करण्याची नवीन पद्धत...

*_आमच्या ह्यांना तर भजनाचा सुद्धा नाद नाहीये.._*
😄😜

नवरात्रात दांडीया खेळताना बायकांचे आवडते गाणे

मैं तो भूल चली, बाबूल का देस, पिया का घर प्यारा लगे,
हे फक्त नऊ दिवसच,

बाकी ३५६ दिवस
त्या पियाला इतका त्रास देतात की,
तो पिया .... पियायला बसतो.

🤪😄😄😄😄

 
65
 
3 days
 
Anonymous

शिक्षक :- सांगा बर मुलांनो...
मासा का बोलू शकत नाही...बंड्या :- तुम्हाला तरी बोलता येईल का पाण्यात थोबाड बुडवून.....

🤣🤣🤣😜😜😜😜
😇😇

 
64
 
14 days
 
User16052

बबड्या लाडात येऊन, "तू अशी कधी कधीच भेटती! प्रेम करायला जागा पण भेटत नाय. पार्क मध्ये तुला डास चावतेत. मित्राचा फ्लॅट लवकर भेटत नाय. तुझ्या मैत्रिणी तर सगळ्या सोताच्या घरात राहतेत. गावाकडं जावं तर तिकडं पण शेती वेग्रे नाय, सगळीकडं आता प्लाट पडलेत. आपल्याला असा कधी मधी चान्स भेटतो तर एक व्हिडिओ काढू का? नवा मोबाईल घेतलाय भरपूर मेमरी आणि एच डी शूट होतंय. तू नसताना तेवढीच आठवण"

"नको रे! व्हिडिओ नको"

"आगं! आपलं आपल्यात राहील. मी काय कुणाला दावणार न्हाई"

"व्हिडिओ नको पन"

"पन का?"

"चोंग्या, तुझं इतक्या लवकर आटपतं की फार तर GIF बनेल. व्हिडीओ नाय..."😜😂😁😩😫☹

 
62
 
10 days
 
User16052

तो आला..

थांबला..

लाजला..

आजुबाजूला पाहील..
.
.
.
.
.
अन हळूच बोलला २० च टाका...😅😅
पेट्रोल ...😉😉
.
.
( गाडीच्या माग लिहील होत..सरकार फ़क्त आमचच🍁)

😅😃😆😀😛😜🤣

डॉक्टर : तुमचे तिन
ब्लॉक आहेत.

पेशंट : नाही एकच आहे ,चारशे स्व्केअर फुटाचा, डोंबिवलीला.

डॉक्टर : ऊद्याच विका ,परवा बायपास आहे तुमची.😂😂😂😂

 
60
 
18 days
 
User16052
LOADING MORE...
BACK TO TOP