मराठी (6 in 1 day | sorting by most liked)

च्यायला बायकोची कटकट नुसती

तुमचा हा दोस्त वाईटच आहे ...!
तो दोस्तच बरोबर नाही ...!!

*मला तर तिच्या सगळ्या मैत्रिणी आवडतात बुवा....!!*

😉😊

 
32
 
14 hours
 
User16052

जात्यावर बसलं की ओव्या..
आणि

स्टिअरींगवर बसलं की शिव्या...

आपोआप निघतात... 😂😂😂😂


एक अभ्यासक

 
28
 
22 hours
 
User16052

कालचीच गोष्ट. तीचा उपवास होता. ते दोघे ऑनलाईन चाट करीत होते ...

तो : Jevlis ?

ती : नाही

तो : ka ?

ती : रताळं जात नाही रे

तो : Bhok wadhvayla laagel !

ती : काय ?????

तो : sorry, ek O kami padla. ... *Bhook* wadhvayla laagel !
😂😂😂😂

 
28
 
16 hours
 
Anonymous

।। ॐ गं गणपतये नमः ।।

माघी गणेश जयंती निमित्त
सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा

सर्व श्री गणेशभक्तांना नमस्कार आणि माघी गणेश जयंती च्या हार्दिक शुभेच्या
श्री गणेशाची कृपाद्रुष्टि सदैव तुमच्या पाठिशी राहावी
हिच श्री गणेशाचे चरणी प्रार्थना.

 
15
 
2 hours
 
MEET10

🤔😝

आज मी दोन झुरळांना सेक्स करताना बघीतलं लगेचच बेगॉन घेऊन त्यांना मारायला आलो. पण माझ्या मनात आलं कशाला बिचाऱ्याला मारायच, त्याने तिच्यासाठी किती धडपड केली असेल सेक्स साठी, आणि मी अश्यावेळी त्यांना मारायचं शेवटी मी पण पुरूषी विचार केला आणि थांबलो.
परत विचार आला तो तिच्यावर बलात्कार तर करत नसेल?🤔
मी एका एक्सपर्ट मित्राला फोन केला आणी विचारल तर त्याने मला खालील सल्ला दिला.
1. तु त्यांना वेगळ कर जर एक पळायला लागलं व एक तिचा पाठलाग करायला लागलाय तर *बलात्कार*

2. जर वेगळ करुन दोघं एकमेकाकडे परत आले तर *प्रेम*

3. आणी दोघांना वेगळ केलं आणी दोघ वेगवेगळ्या दिशेने गडबडीने जाऊन दडुन बसले तर *अनैतिक संबध* आहेत असे ओळखायचं.
😂😂😅😅😄😄🤣

 
13
 
10 hours
 
Just4u

पति रोजच घरातून बाहेर जाताना.
पत्नी: अहो पेरुचा पापा घेतला का?
पति: हो
दुसऱ्या दिवशी
पत्नी:अहो पेरुचा पापा घेतला का?
पति: हो घेतला
हे सर्व ऐकून शेजारनीला प्रश्न पडतो,
हिचा नवरा बाहेर जाताना ही नेहमी म्हणते की पेरुचा पापा घेतला का?
दुसऱ्या दिवशी न रहावुन ती शेजारीन तिला विचारते.
काय ग मुलाला तुम्ही लाडाने पेरू म्हणता का?
पत्नी: नाही
शेजारीन: मग रोजच कशी म्हणते की , अहो पेरुचा पापा घेतला का?

अग तस नाही!

पे :पेन
रु :रुमाल
चा :चावी
पा :पाकीट
पा:पाणी

आता समजल का?

🤣🤣🤣🤣🤣🤣 डोक्याचा पालापाचोला झाला की...

 
6
 
2 hours
 
MEET10
LOADING MORE...
ALL MESSAGES LOADED
BACK TO TOP