मराठी (5672)

ते 'पाकिस्तानला हरवलं तेव्हाच आम्ही वर्ल्ड कप जिंकला' मेसेज फिरवायला चालू करायचं का ?
😂😂😂🤪

 
15
 
5 days
 
MUMBHAI !!!

फार फार जुनी गोष्ट आहे.

टोपीवाल्याने टोपी खाली टाकल्यावर

सगळ्या माकडांनी टोपी खाली टाकुन दिली.
😀
😀
😀
😀


याचा काँग्रेस नेत्यांच्या राजिनाम्याशी काही संबंध नाही.

😀😀😀😀😀😀😀😀

माझ्या भगवंताचे "Wi-Fi"सगळीकडे Availableआहे ,

कोणीही तो फुकट वापरु शकतो.पण अडचण फक्त एकच आहे.
त्याला
एक Password आहे " नामस्मरण"!

तो असेल तर अगदी कोणीही कुठेहि
त्याच्या Network मध्ये येऊ शकतो.

!! राम कृष्ण हरि !!

 
18
 
8 days
 
Just4u

पाऊस अगदी व्यवस्थित पडेल
फक्त,,,

हवामान खात्याने तोंड बंद ठेवले पाहिजे,,
😃

 
25
 
9 days
 
Just4u

पावसाळा सुरु झाला आहे,

एकवेळ #Blender_Pride, #Imperial_Blue च्या खंब्याला हात लावा...

पण "MSEB" च्या खांबा ला हात लावु नका...!!!

#काळजी_घ्या

🤪🤪🤩🤩

 
34
 
9 days
 
Just4u

कॉलेजचा पहिला दिवस... कॉलेजचे आवार तरुणाईने फुलून गेलेले.. सगळीकडे भरून राहिलेला उत्साह आणि उत्सुकता..
अचानक एक सुंदर मुलगी माझ्याजवळ येऊन म्हणाली, 'हाय.. मी अनुष्का.. फर्स्ट इयरला आहे आणि तू ..?'

मी म्हणालो, 'अगं वेडे, मी माझ्या मुलाची फी भरायला आलो आहे !'

🤣🤣

संतूरने काय फक्त बायाच आंघोळ करतात काय ??

 
26
 
9 days
 
Just4u

१) 🌞🙏
२) 🌞🙏
३) 🌞🙏
४) 🌞🙏
५) 🌞🙏
६) 🌞🙏
७)🌞🙏
८) 🌞🙏
९) 🌞🙏
१०) 🌞🙏
११) 🌞🙏
१२) 🌞🙏

.
.
.
.
.
.
.....
.
.
.
.
...

😰😰😰😰 दमले बाई ......

झाले एकदाचे 12 सूर्य नमस्कार
*योगा डे स्पेशल*🤓🤣🤣🤣🤣🤣

 
22
 
24 days
 
Just4u

सानिया मिर्झा चा उखाणा

बॉलिंग होती पांड्याची,दांडी उडवली आमच्या लांड्याची..!!
🤣🤣🤣

 
25
 
27 days
 
MUMBHAI !!!

- भांडी घासणार्या (कामवाल्या) बाईची मुलगी *IAS झाली.*
- कामवाल्या बाईच्या मुलाला परीक्षेत *99%* मिळाले.
- कामवाल्या बाईच्या मुलीने *गोल्ड मेडल* मिळवले..

असल्या बातम्या वाचुन *मुले हट्ट* करायला लागली,
*आई तु पण भांडीघासायला जात जा.*🤣😆🤸‍♀🤸‍♀🤸‍♀

 
41
 
32 days
 
Just4u

पहिला ढग...
पहिला पाऊस...
पहिली वीज...
पहिली गडगड...
पहिली माती...
पहिला गंध

*हे सगळं जुळुन आलं, की आमच्याकडे पहिले लाईट जातात...*😂😂😂
*(कल्याण-डोंबिवली पॅटर्न)*
😝😝😝😝😝😝😝😝😝

 
33
 
32 days
 
Just4u
LOADING MORE...
BACK TO TOP