Message # 464170

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

एका शेतात दोन चिमण्या दाणे खात होत्या लगेच एक चिमणी म्हणाली "अग लवकर पळ बघ तिथे माणूस उभा आहे"
दुसऱ्या चिमणीने निरखून पहिली म्हणाली :- "चिंता नको करू ते बुजगावणं आहे"
पहिली चिमणी :- "तुला कस कळलं?"
दूसरी चिमणी :- " *त्याच्या हातात मोबाईल नाही* "
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

BACK TO TOP