Message # 460447

कृपया येत्या काही महिने संतुर साबणाने स्नान करु नका.

मतदाना पर्यत आपले वय १८ चे खाली जाण्याची शक्यता आहे.

उगाच मतदानाला मुकाल.

"आपकी त्वचासे आपकी उम्र का पता ही नही चलता"
असे म्हणत चाँकलेट देवुन पोलीस आपणास बाहेर काढतील. 😂

BACK TO TOP