Message # 459420

एखाद्या गोष्टीचा
*अपमान वाटणे*
आणि तिचाच
*अभिमानही वाटणे*

*हे कालसापेक्ष आहे...*

🤔🤔🤔

आश्चर्य वाटलं ???


हे पहा...

लहान असताना
ओणवं राहून
पायाचे अंगठे पकडणं
हा अपमान असतो...

चाळीशी नंतर
त्याचा अभिमान वाटू लागतो

😎🤪😜😇

BACK TO TOP