Message # 458804

आम्ही जीला DairyMilk Silk, KitKat वगैरे दिलय्

तीच आम्हाला डब्यात कोबी, कारलं , भोपळा आणि न गवारच्या शेंगा देत आहे.......🏃😢😢😢

#विधात्या_तू_इतका_कठोर_का_झालास

BACK TO TOP