Message # 458634

वाद्रा पार वैतागलाय.

*ED ने 6 तास चौकशी केल्यावर घरी बायको आणि सासूने परत 8 तास चौकशी केली.*

काय काय बोललास ते सगळं सगळं सांग म्हणे.

तरी बरं *मेव्हणा पोगो* बघत होता त्यामुळे त्याचं लक्ष गेलं नाही.

BACK TO TOP