Message # 457446

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
-----स्वामी कृपा--------
निमंत्रण👏🏼
चि.,पतंग
श्री.पेपरवाला यांचे चिरंजीव...
💑
चि.सौ,का.दोरी
श्री,व सौ, फिरकीबेन यांची कन्या
यांच्या शुभ विवाह
15/1/2019 रोजी, सर्व रहातेकरांच्या साक्षीने, DJ, हलकडी, च्या गजरात संपन्न होणार आहे,
तरी आपण सर्वांनी गोड गोड आशीर्वाद देण्यासाठी यावे,
ठिकाण -- निळे आकाश
मु,पो, गच्ची जि.टेरिस

टीप- गुळाचे व साखरीचे आहेर स्वीकारले जाणार नाही,,

तुमचे गोड बोलणे हाच आमचा आहेर💐

आपले नम्र*-तीळ, गूळ,😀
----------------------------------------
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्या
-----------------------------------
तीळ गूळ घ्या रोज गोड गोड बोला
--------------------------------------

BACK TO TOP