Message # 457142

आधी आणि नंतर......

आधी माझ्या मित्राला साधा चमचा पण धुता येत नव्हता.. ..

मी त्याला सल्ला दिला, लग्न कर.. ..
..
आता त्याला भांडी घासता येतात, कपडे धुता येतात, शिवाय लादीही पुसता येते.. ..
..
..

*बायको आली, प्रगती झाली*.

🤣🤣🤣🤣

BACK TO TOP