Message # 454306

काल घराच्या गेट ला कलर मारत होतो. शेजारीण मस्करी करत बोलली "आमच्याही घरच्या गेट ला कलर मारायचा आहे काय मजुरी घ्याल सांगून टाका?"
मी पण मस्करी करत म्हटलं *जे बायको देईल तेच तुमच्या कडून घेईल.*
,
तोंड फुगून निघून गेली काय झालं काही समजलं नाही मला.
😝😝😝😝😝😜🤦🏻‍♂

BACK TO TOP