Message # 454305

दिवाळीत फसवेगिरी फार चालते बुवा.
" दिवाळी सुरमई पहाट " म्हणून एका कार्यक्रमाला गेलो होतो,
मायला सुरमई काय साधी मांदेली पण नव्हती...

* नंतर कळलं स्पेलिंग मिस्टेक होती,
ते सुरमयी होतं...*
🤣🤣

BACK TO TOP