Message # 454276

🎁🎉🎊🎁🎉🎊🎁🎉🎊🎁
🌼🌼 *पाडवा* 🌼🌼
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
पवित्र पाडवा आजच आहे
साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे
🎁🎉🎊🎁🎉🎊🎁🎉🎊🎁
उत्तम दिनाचे महात्म्य आहे
सुखद ठरो हा छान पाडवा
त्यात असु दे अवीट हा गोडवा
🎁🎉🎊🎁🎉🎉🎊🎁🎉🎊🎁
शुभ पाडवा ! शुभ पाडवा
या मंगलमयी दिपोत्सवाच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा ...🙏
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

BACK TO TOP