Message # 452876

*MeeToo एक दहशत!*

चाळीस ते सत्तर वर्षांचा पुरूष वर्ग दहशती खाली...

प्रत्येकजण आपापल्या परीने आठवायचा प्रयत्न करतोय, प्राथमिक शाळेपासून चुकून धक्का, स्पर्ष, हात तर नाही ना लागला? ना जाणो कुठुन MeeToo उठुन उभे होईल अनं मुलं, नातवंडांसमोर अवघड होईल!😄😞😰

BACK TO TOP