Message # 452655

#गीत
ती तिशीची ,तो बत्तीस .झकपक तयार होऊन कॅन्डल लाईट डिनरला निघतात.
दोघांचाही मुड प्रसन्न ,तो गाडी पार्क करतो ,ती तिथंच जरा पुढे केसांच्या बटांशी चाळा करतं गुणगुणत असते. तो हलकसं हसतो. त्याला हवा तो रोमॅंटिक मुड तीचा आहे हे त्याला लक्षात येतं. तो बोटनं किल्ली फिरवत फिरवत तिच्या जवळ जातो .

आणि ती म्हणतं असते
Old MacDonald had farm
Eya eya o....,🤣🤣🤣

एका नर्सरीतल्या मुलाची आईच्या तोंडून दुसरं येणार तरी काय?

BACK TO TOP