Message # 452624

बबड्या लाडात येऊन, "तू अशी कधी कधीच भेटती! प्रेम करायला जागा पण भेटत नाय. पार्क मध्ये तुला डास चावतेत. मित्राचा फ्लॅट लवकर भेटत नाय. तुझ्या मैत्रिणी तर सगळ्या सोताच्या घरात राहतेत. गावाकडं जावं तर तिकडं पण शेती वेग्रे नाय, सगळीकडं आता प्लाट पडलेत. आपल्याला असा कधी मधी चान्स भेटतो तर एक व्हिडिओ काढू का? नवा मोबाईल घेतलाय भरपूर मेमरी आणि एच डी शूट होतंय. तू नसताना तेवढीच आठवण"

"नको रे! व्हिडिओ नको"

"आगं! आपलं आपल्यात राहील. मी काय कुणाला दावणार न्हाई"

"व्हिडिओ नको पन"

"पन का?"

"चोंग्या, तुझं इतक्या लवकर आटपतं की फार तर GIF बनेल. व्हिडीओ नाय..."😜😂😁😩😫☹

BACK TO TOP