Message # 449738

*पत्नी* :-अहो आपणही घरसंसारात आरक्षण करू या
*पती* :-म्हणजे कसे ?
*पत्नी*:-अगदी सोपे आहे हो
म्हणजे बघा!
मी जे घरकाम करते त्यात तुम्हाला आज पासुन 60 टक्के आरक्षण !
आणि तुम्ही जो पगार आणता
त्यात मला फक्त 50 टक्के आरक्षण !
*बघा माझ्या मनाचा मोठेपणा*
*तुमच्या पेक्षा मला कमी वाटा*. 😜😜😜😝😜😜
( पती अजून शुद्धीवर यायचा
आहे)

BACK TO TOP