Message # 449701

डाॅक्टर. :- तुमचं वय काय?

पेशंट बाई :- अं...२८ वर्षे..! 😏

डाॅक्टर. :- त्याचं काय आहे की, मला
तुम्हाला बेहोश करण्यासाठी
तुमच्या वया नुसार डोस द्यावा
लागणार आहे म्हणून विचारतो.

पेशंट बाई :- अो.. अस्स्ंय होय..मग मी ३२
वर्षांचीच आहे..! 😒

डाॅक्टर :- बघा हा..! औषधाची मात्रा
वयानुसार दिली गेली नाही तर
कदाचित त्याचा सरळ परिणाम
तुमच्या शरिरावर होऊन "किडणी"
देखील "फेल" होऊ शकते
पहिलंच सांगतो.😳

पेशंट बाई. :- अरे बापरे..! ठिक आहे. ३८
वर्ष लिहा..😡

डाॅक्टर :- हे बघा..! जर मात्रा चुकीची दिली
गेली तर तुम्ही कोमा मध्ये देखील
जाऊ शकता..! 😳

पेशंट बाई :- अरे मेल्या!! 😡
४९ वर्षे लिही..!
😡 आता आॅपरेशन थिएटर मधून माझा मुडदा जरी बाहेर आला
तरी बेहत्तर..!
४९ म्हणजे ४९..FINALLY..
याच्यापूढे मी जाऊ शकत नाही..
😜 😜 😜 😜 😜 😜 😜 😜

BACK TO TOP