Message # 448171

*छान आहे वाचा बर का...*
" *कारण तु घरीच असते !!!!!!!* "

अगं ऐकलंस का.......?
आज बंटीची बस येणार नाहीए.
मला वेळ नाही.
त्याला शाळेतुन तुच आण.
*कारण तु घरीच असते.....*🙄

अगं माझा मोबाईल चार्जर सापडत नाही,
battery low आहे,
तुझा फोन नंतर लाव.
तुझा चार्जर मला दे.
*कारण तु घरीच असते......*🙄

आज मला लवकर office ला जायचे आहे ,
आधी पेपर मला दे.
तु नंतर कधीही वाच.
*कारण तु घरीच असते.....*🙄

उद्या माझा boss येणार आहे.
पिंकीची exam आहे .
तिचा अभ्यास तुच घे.
*कारण तु घरीच असते......*🙄

दोन/तीन दिवस खुप busy आहे .
Month end आहे.
आई - बाबांची औषधे तुच आण.
*कारण तु घरीच असते ....*🙄

बंटी-पिंकीची अंघोळ,
त्याचा डबा, माझा नाश्ता,
तयारी आधी करत जा.
तुझी घाई मधेच कशाला?
*कारण तु घरीच असते .....*🙄

office मधे work load आहे.
मुलांच्या parents meeting ला 👩‍👧‍👦
मला जमणार नाही.
तुच attend कर.
*कारण तु घरीच असते ....*🙄

👩🏻 ए आई, remote दे.
मला TV बघायचा आहे.
नंतर मला class आहे.
तु नंतर बघ ना ,तुझी serial repeat.
*कारण तु घरीच असते .....*🙄

आज colleague बरोबर
बाहेर जातोए जेवायला.
मुलांना तुच garden मध्ये घेउन जा .👩‍👧‍👦
*कारण तु घरीच असते .....*🙄

पुण्याचे मामा-मामी येताएत लग्नाला.
मी तर office मध्ये असतो, पण त्यांना म्हटलं उतरा आमच्या कडे.
*कारण तु घरीच असते ....*🙄

मुले शाळेतुन आल्यावर आज पावभाजी कर.
पिंकीचा वाढदिवस आहे ना !
आराम तर रात्री ही होईल.
जमलस तर cake पण कर.
*कारण तु घरीच असते ....*🙄

अग ऐकलंस का ?
खुप दमुन आलोय.
एक कडक चहा ☕दे आणि
जेवायलाही लवकरच वाढ. होईल न स्वयंपाक पटकन ?
*कारण तु घरीच तर असते....*😟

घराबाहेर पडणाऱ्यांची 👨‍💼
प्रत्येक गोष्ट प्रथम महत्त्वाची.
'ति'च्या प्रत्येक इच्छेला,
प्रत्येक आवडीनिवडीला दुय्यम स्थान !!
*कारण 'ती' घरीच असते.*😳

खरंच का एवढ सोप्प आहे ?
*घरी राहणं 😟 ?*

आणि ..........................

*तीच जर घरी नसली तर*

मग काय ?

मनाला भावलेली एक हळवी पोस्ट💕
सगळ्यांसाठी 🙏
*समजून घ्या ,उमजुन घ्या .....*👩‍🍳
*स्रियांचा सन्मान करायला शिका....कारण

*ती' घरी असते म्हणून घर, घर असते*

BACK TO TOP