Message # 445169

पुणे म्हणजे नक्की काय?

जिथे 'हो का' आणि 'हो ना' हे शब्द प्रश्नार्थी, उद्गारार्थी, विधानार्थी आणि टोमणार्थी वाक्य म्हणून वापरतात, ते म्हणजे पुणे !

🤓🤓🤓🤓

BACK TO TOP