Message # 445100

*दुर्घटना*

सकाळी सकाळी विचार केला आज बायकोला खूष करून टाकू .....

फ़्रिज मधून दूध दुधाचं भांड काढल आणि गैस वर ठेवलं....

पण

१५ मिनट झाली तरी दूध काही उकळल नाहीं ....

तेव्हां कळलं
....

....

*इडली च पीठ होत*

🧐🤨..🤦🏻‍♂🤦🏻‍♂🤦🏻‍♂🤦🏻‍♂

BACK TO TOP