Message # 445047

कावळ्याने माठाला विचारले, "तुला आगीमधे भाजून तयार केलं जातं, तरीही तू एवढ्या तप्त वातावरणात, आपल्या आतलं पाणी इतकं शीतल, इतकं थंड कसं ठेवू शकतोस?"

माठानं फारच सुंदर उत्तर दिलं... म्हणाला:
















बाष्पीभवन, उष्णता शोषण प्रक्रिया आहे ही! त्यासाठी, डेल्टा एच पॉजिटिव्ह असतं.
माझ्या पृष्ठभागावर जी सूक्ष्म छिद्र आहेत, ज्यावर थर्मोडायनेमिक्सच्या नियमांनुसार कूलिंग इफेक्ट जनरेट होतो!
..
..
...
....
.....
........
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
*कावळ्यानी मनाशी खुण गाठ बांधली की इथून पुढे नको त्या चौकशा करायच्या नाहीत...*






माठ पुण्याचा होता..... 😜

BACK TO TOP