Message # 443541

काल बँक मध्ये गेलो होतो नविन खाते उघडायला

मॅनेजरने फॉर्म वर एक रिकाम्या जागेवर बोट ठेवले आणि म्हणाला
"इथे दोन खातेदारांचे नाव लिहा ज्यांना बँक चांगली ओळखते."
मी लिहिले
१ विजय मल्ल्या
२ नीरव मोदी

मला धक्के देउन बाहेर काढले ..
काही चुकलो होतो का मी ?

BACK TO TOP