Message # 443391

परमीट रूम मध्ये बसण्याचे फायदे....

दहा वीस रूपये टीप देऊन वेटर कडून आपले लाड पुरवून घेता येतात ....

चना डाल मे कांदा टमाटा अलग देना ....

बाॅइल्ड एग के साथ नमक और कालीमिरी अलग देना ...

काकडीपे चाट मसाला नही चाहीये....

पंखा चालू कर ... बंद कर ... स्लो कर ... फास्ट कर ...

अच्छा गाना है ... आवाज बढा ...

ही नाटकं घरी आख्खा पगार देऊन पण नाही करता येत ...


असं माझे मित्र सांगतात....
😀😜😇😎

BACK TO TOP