Message # 443376

तीन अक्षरी खाण्याचा पदार्थ.

तीन अक्षरांनी होते माझ्या नावाची जुळणी
जेवणात कधी कधी माझी लागे वर्णी
बेचव असलो जरा तरी मी आहे गुणी

पहिल्या दोन अक्षरांत सरपटणारा प्राणी
पहिल, तिसर अक्षर म्हणजे गोड गोड पाणी.
दुसऱ्या, तिसऱ्या अक्षरात भाग्याची कहाणी.
मला ओळखाल तुम्ही असाल जर ज्ञानी.

BACK TO TOP