Message # 441595

बोलतां बोलतां त्याने तंबाखु काढली आणि मळु लागला...

मी म्हटलं, कमी खात जा!
तंबाखुत असणाऱ्या निकोटीनमुळे कॅन्सर होतो...

तर तो म्हणतो कसा...

आरं येड्या!
तंबाखू मळुन थोपटली की त्यातलं निकोटीन उडुन जातयं, तुला म्हाईत न्हाय व्हय?

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

BACK TO TOP