Message # 441558

मुलीकडचे लोक
मुलाला जमीन किती आहे असे विचारतात..,


जणू काय
मुलगी लग्न मंडपातून डायरेक्ट वावरातच खुरपायला जाणार आहे .!


🤣🤣🤣

BACK TO TOP