Message # 441486

👪लग्न झालेल्या पुरूषांसाठी एक महत्वाचा सल्ला:

उन्हाळा सुरु झाला आहे.

जेव्हा जेव्हा फ्रिजमधून पाण्याची बाटली काढाल, तेव्हा ती भरूनच परत ठेवा नाहितर...

लेक्चर पाण्याच्या बाटलीवरून सुरू होईल आणि दारूच्या बाटली वर येऊन संपेल!!
😝😂😜😃😁

Comments

Similar
#:338765
 
SPARSH
 
274 days
1
LOADING MORE COMMENTS...
BACK TO TOP