Message # 441474

काल रात्री मच्छरांपासून सुटका मिळवण्यासाठी मी खिडकी उघडली😉
मच्छरांना आत येऊन दिल मग खिडकी बंद केली 😌
आणिमी बाहेर झोपलो 😂😂😂
ह्याला म्हणतात दुश्मनाला confuse करणे 😎🤑

😀😀😀

BACK TO TOP