Message # 439765

😀😀😀😀😀😀
घरी जाताना व्हॅट्सअँप पहात जात होतो आणी शेजारच्या घरात कधी गेलो कळलेच नाही.

...आणि आश्चर्य म्हणजे


त्या घरातील बाईने पण चहा आणून दिला,

सिरीयल च्या नादात त्यांना पण कळलेच नाही।
😂😂😂😂

BACK TO TOP