Message # 439719

बायको : तुम्ही आपल्या शेजारनी ला "आय लव यु" तर नाही न म्हटलं ?.....😒

नवरा : नाही तर ... का ?
काय झालं ?........🤔

बायको : ती कालपर्यंत मला "वहिनी" म्हणत होती,
आज अचानक "ताई" म्हणतेय 😡 ...
🤐
Happy propose Day

BACK TO TOP