Message # 439609

प्रत्येक मुलीचे दोन प्रॉब्लेम असतात..


१) नालायक बघ कसा बघतोय... 😡😡

आणि दुसरा२) नालायक बघत पण नाहीये 😡😡आता त्या बिचाऱ्या नालायकाने करावं तरी काय ???

😂😂🤣🤣🤣😅😂😂

BACK TO TOP