Message # 437838

हे बघ भाऊ

आपल्याला जीवनात एकच स्त्री योग्य रस्ता दाखवत असते
ती शक्यतो चुकत नाही
आपण तिने सांगितलेल्या मार्गाने नाही गेलो आणि चुकलो तरी ती आपल्याला घालून पाडून बोलत नाही
आपल्यावर चिडत नाही
उलट परत योग्य मार्ग सांगते.
त्या मध्ये तिचा काहीही स्वार्थ नसतो.
ती म्हणजे...


Google map ची GPS वाली बाई !

BACK TO TOP