Message # 427573

एकच धडपड !!!!!!!😊

*तुझ्यात जीव रंगला*—पाठक बाई घरी येऊ नये म्हणून वहिनीची धडपड.

*माझ्या नवर्‍याची बायको*—राधिका घरी येऊ नये म्हणून शनायाची धडपड.

*खुलता कळी खुलेना*—मोनिका घरी येऊ नये म्हणून विक्रांतची धडपड.

*काहे दिया परदेस*—गौरी घरी येऊ नये म्हणून शिवच्या आईची धडपड.

*लागिर झाल जी*--शितल घरी येऊ नये म्हणून अजिंक्यच्या मामीची धडपड.

*आणि* हे सगळे पाहण्यासाठी आम्ही दुसरं काही पाहू नये म्हणून *बायकांची धडपड.*

😊😊😊😊😊

Comments

On users' request, The upload has been automatically moved here!!
 
FunOn Moderator
 
a day
2
#:413311 similar
 
25th NOVEMBER
 
7 days
1
LOADING MORE COMMENTS...
BACK TO TOP