Message # 425331

सोनू,तुझा डाॅक्टरवर भरवसा नाय का?
डाॅक्टरची डिग्री हाय लांब लांब
क्लिनिकमधे गर्दी हाय, थांबथांब
रिसेप्शनला भरला हाय माझा टोल
डाॅक्टर, तू माझ्यासंग गोड बोल
सोनू,तुझा डाॅक्टरवर भरवसा नाय का?

डाॅक्टरने सांगितलेल्या टेस्ट कर
स्वत:साठी थोडे पैसे वेस्ट कर
जीवाचं हाय तुझ्या फार मोल
डाॅक्टर, तू माझ्यासंग गोड बोल
सोनू,तुझा डाॅक्टरवर भरवसा नाय का?

बिलासाठी तुझ्या तू FD मोड
करू नको हाॅस्पिटलची तोडफोड
डाॅक्टराचा आयुष्यात मोठा रोल
डाॅक्टराशी तू बी खोटं गोड बोल
सोनू,तुझा डाॅक्टरवर भरवसा नाय का?

BACK TO TOP