Message # 425330

Gatari spl
👇👇👇
सोनू ऽ ऽ तुला माझ्यावर भरोसा नाय काय?
नाय काय ?

सोनू तू दारू पी घोटभर,
-घोटभर

सोनू तू चकणा खा पोटभर,
-पोटभर

दारूचा ग्लास कसा गोल गोल,
-गोल गोल

सोनू ऽ ऽ तू माझ्याशी गोड बोल,
-गोड बोल

सोनू ऽ ऽ तुला माझ्यावर भरोसा नाय काय?
-नाय काय?

सोनू तू दारू पिऊन झिंगणार
- झिंगणार

झिंगल्यावर तू खड्ड्यात पडणार,
-पडणार

खडड्याचा आकार कसा गोल गोल,
-गोल गोल

सोनू ऽ ऽ तू माझ्याशी गोड बोल,
-गोड बोल

सोनू ऽ ऽ तुला माझ्यावर भरोसा नाय काय?
-नाय काय?
सोनू ऽ ऽ
😁😁😁😁😁😁😁😁😁😅😅😅

BACK TO TOP