Message # 425315

दुकानदार : आमच्या टूथपेस्ट मध्ये तुलसी, कापूर, निलगिरी, लवंग आहे..
.
.
.
.
.
.
.
.
.
बंड्या : नक्की काय करायचं आहे ब्रश करायचं का तोंडात यज्ञ करायचांय!

BACK TO TOP