Message # 425283

सदाशिव नारायण पेठेतल्या भावेआज्जींना एक फेक कॉल आला : तुमच्या पॅन डिटेल्स पटकन सांगा.
*भावे आज्जी*: निर्लेप चा आहे. डोसे छान होतात. 0.5 सेंटीमीटर जाडीचा आहे. हँडल जरा ढिले आहे. माझ्या सासूबाईंनी दिला होता. आमचे हे पण फक्त या तव्यावरचाच डोसा खायचे. पण आता ते नाहीत.
*कॉल करणारा म्हणाला*😢 : आज्जी...! कधी येऊ डोसे खायला?😢

BACK TO TOP