Message # 425277

एक तापलेला 😡😡😡विद्यार्थी
गणिताच्या मास्तरला.....

जर शून्याचा शोध आर्यभट्टाने लावला
आणि आर्यभट्टाचा जन्म
कलियुगात झाला ,
तर मग
आधीच्या युगात 100 कौरव
आणि
रावणाची 10 तोंडे कोणी मोजली होती ???
😉point to be noted..😜

मास्तर😷... राजीनामा देऊन📜 पोथी-पुराण वाचत बसलेत...📗📘📙📓📚📚

अजून उत्तर सापडतय नाही
😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
( Joke soda pan point aahe... | )

Comments

#:347575 similar
 
25th NOVEMBER
 
129 days
1
LOADING MORE COMMENTS...
BACK TO TOP