Message # 425252

😜😜
डॉक्टर - बाळा आ कर आ😏

आई - त्याला फक्तं इंग्लिश कळतं😊

डॉक्टर - बरं, बाळा, "ओपन योर माऊथ".......😐

आई - थांबा, मी सांगते. "बाळा,
डू आ, डू आ.....😅

"सेमी इंग्लिश" आहे तो....

डॉक्टर अजून कोमात आहेत 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

Comments

On users' request, The upload has been automatically moved here!!
 
FunOn Moderator
 
65 days
2
Similar #:385634
 
SPARSH
 
67 days
1
LOADING MORE COMMENTS...
BACK TO TOP