Message # 417726

सोन्या:-तू रोज कस्टमर केअर वाली ला का फोन लावतो ?मन्या:-आरे "डी.एड." होउन इतकी वर्ष झाली, पन कुठच नौकरी लागली नाही....त्या पोरी " सर " सर " म्हणतात, तेव्हडच समाधान मिळत.
😆😆😆😆😜😜😜

BACK TO TOP