Message # 417653

😂 Today's ცɛʂɬ joke.... 😂

*नवरा बायको जेवत असतात*....
.
.
.
.
जेवण झाल्यावर नवरा उठतो आणि
आपले ताट धुतो.....


त्याची बायको त्याच्याकडे रागाने बघत,........
"काढलीत ना इज्जत!!!....
आपण घरी नाही हॉटेलात आहोत"...

😂😂😂😂😂😂😂😂😂

BACK TO TOP