Message # 417623

पाटील Restaurant मध्ये
(वेटरला रागाने )
माझी आर्डर का नाय आणली अजून? 😡😬
वेटर: सर, पहले आप नम्रता से बात करिये
😚
पाटील:😍 (शांत होऊन)
ठीक हाय. बोलीव नम्रताला.
😂😋😂😜😂😜

BACK TO TOP