Message # 417616

एकदा देव माणसाला विचारतो ...

"आता तू म्हातारा झाला आहेस आणि तुझ्या नशिबात एक आजार आहे, तुला मी दोन पर्याय देतो ...

एक म्हणजे *पार्किन्सन्स* ( ज्यात हात थरथर कापतात ),
आणि दुसरा म्हणजे *अल्झायमर* ( स्मृतिभ्रंश )

तू ठरव तुला काय हवंय ...."

माणूस विनाविलंब उत्तर देतो ...

*पार्किन्सन्स ...*

*" बाटली कुठे ठेवली ते विसरण्यापेक्षा अर्धा ग्लास सांडलेला परवडला ..."*

😜 😜 😜 😜

BACK TO TOP